Vijay Wadettiwar: एसटीच्या भाडेदरात शुक्रवारी (२५ जानेवारी) मध्यरात्रीपासून १५ टक्के वाढ करण्यात आली. आता एसटीच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. “परिवहन खात्याचा वाली कोण?”, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.