सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. जवळपास २५ ते ३० मिनिट त्यांच्यात
चर्चा झाली. या भेटीत आपण धनंजय मुंडे यांच्याविरोधातील सर्व पुरावे दिल्याचं यावेळी दमानिया यांनी सांगितली. त्यावर अजित
पवार नेमकं काय म्हणाले याचीही सविस्तर माहिती दमानिया यांनी दिली आहे.