Mallikarjun Kharge : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मध्य प्रदेशमधील महू येथे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान रॅली’मध्ये बोलताना भाजपा नेत्यांवर टीका केली आहे. अशातच मल्लिकार्जुन खरगे यांच्या टीकेला भाजापाचे नेते संबीत पात्रा (Sambit Patra) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.