Rajul Patel: मुंबई महानगरपालिकेच्यामाजी नगरसेविका राजुल पटेल यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी माध्यमांशी बोलताना पटेल यांनी आपण उद्धव ठाकरे गटाला राम राम करण्याची कारणं बोलून दाखवली आहेत.