महाराष्ट्रात वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात जवळपास ११ वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला. वाघांच्या संख्येत होणारी ही घट चिंतेचा विषय आहे. त्यामुळे विकासाबरोबरच वाघ संवर्धनाचा विषयही तितकाच महत्त्वाचा ठरतो. यानिमित्ताने ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडलेला हा ‘दृष्टीकोन’