Ambadas Danve Targets Dhananjay Munde & Walmik Karad: धनंजय मुंडे यांच सर्व काम वाल्मिक कराड पाहत होते.धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याबाबत सत्ताधारी पक्ष पुरावे मागत आहे.हे सरकार निर्लज पणे धनंजय मुंडे यांना सरकारमध्ये ठेवत आहे.अनेक जण मुंडे याची बाजू घेत आहे.मुख्यमंत्री यांनी धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत. सरकारला अजून कुठले पुरावे पाहिजे धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे एक आहे