Pune: विश्व मराठी संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज पुण्यात पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी पुणेकरांना मिश्किल टोला लगावला.