Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. त्यानंतर नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर आता धनंजय मुंडे यांनीही भगवान गडाचे आणि नामदेव शास्त्री यांचे आभार मानले आहेत.