केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन सुरु करताना विकास दर वाढवणं, सर्वांगीण विकास, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणं, भारतातल्या मध्यमवर्गाला बळ देणं या सरकारच्या हेतूंनुसारच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे अशी घोषणा केली. पण सीतारमण यांच्या वाचनाला सुरुवात होताच संसद भवनात वेगळाच गदारोळ सुरु झाला. घोषणाबाजी, विरोधकांनी केलेला सभात्याग, ओम बिर्ला यांनी विरोधकांची केलेली कानउघाडणी या सगळ्या मुद्द्यांनी सुरुवातीची काही मिनिटे हाच गोंधळ पाहायला मिळाला.
The Budget 2025 session began with loud slogans from the opposition, creating disruptions in Parliament as Finance Minister Nirmala Sitharaman stood to present the budget. As she started speaking, the opposition staged a walkout, protesting against the government. Despite the commotion, Sitharaman continued with the Modi government’s first full-year budget in its third term, expected to focus on tax relief, economic growth, and MSME support. Stay tuned for live updates and key announcements.