मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकारांशी संवाद साधत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच सादर झाला असून करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने राज्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रासाठी कोणतीही विशेष घोषणा करण्यात आलेली नाही..