केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात कराच्या बाबतीत घरमालकांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, अर्थसंकल्पात दुसऱ्या घरावरील करसवलतीच्या अटी शिथिल केल्या आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ नक्की पाहा.