फडणवीस-शिंदे यांच्यात विसंवाद, बहुमत असूनही राज्य अस्थिर अशा मथळ्याखाली असेलेल्या सामनाच्या अग्रलेखाविषी पत्रकारांनी खासदार संजय राऊतांना विचारलं. त्यावर बोलताना राऊत यांनी निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं, असं विधान केलं आहे. तसंच त्यांना दिलेलं मुख्यमंत्रिपदाच्या आश्वासनाबाबतही त्यांनी उल्लेख केला.