भगवानगडानंतर देशमुख कुटुंब बीडमधील नारायण गडावर दाखल झाले. आज भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन धनंजय देशमुख यांनी काही पुरावे नामदेव शास्त्री यांच्यासमोर सादर केले. तसंच या गुन्हेगारांची कोण बाजू घेईल तर तो खरा जातिवादी ठरेल, असं नामदेव शास्त्रींना सांगितल्याचं धनंजय देशमुख म्हणाले.