Manoj Jarange On Dhanajay Munde : मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगेंनी आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड निवडणुकीपूर्वी भेटायला आले होते असं सांगितलं आहे. तसंच ३ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीवर भाष्य केलं. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भेटायला आले होते, असं मनोज जरांगेंनी सांगितलं.