Akshay Shinde Encounter Badlapur Rape Case : बदलापूर येथील दोन शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मात्र, या चकमकीला पोलीसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला. दरम्यान या नांतर मृत अक्षय शिंदेच्या आईवडिलांचा त्रास संपला नसल्याचं आणि त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे. नेमके वकील अमित कटारनवरे यांचे आरोप काय आहेत पाहूया.