Sanjay Raut: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आद्याप शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला गेले नसल्याचा मुद्दा आता सध्या चर्चेत आला आहे. देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारला आहे.“मारुती कांबळेचं काय झालं? या प्रश्नासारखा देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? हा आमचा प्रश्न आहे”, असं संजय राऊत म्हणाले.