Hema Malini: भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवर वादग्रस्त विधान केले आहे. महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी फार मोठी घटना नव्हती, याची अतिशयोक्ती केली जात आहे, असे वादग्रस्त विधान हेमा मालिनी यांनी केले आहे. आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे.