Devendra Fadnavis: ‘लोकसत्ता – वर्षवेध’च्या अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (४ फेब्रुवारी) पार पडले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.