Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीडमधील आष्टी येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली.या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी भाषण देखील केले. भाषणादरम्यान सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक चिठ्ठी दिली.