Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांनी बीड येथील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला.या कार्यक्रमानंतर सुरेश धस यांनी पत्रकारांबरोबर संवाध साधला. “देवेंद्र फडणवीस’बाहुबली’ आहेत तर “कटप्पा कोण आहे?”, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी सुरेश धस यांना विचारला.