Kandivali Ichhapurti Ganesh Temple: सद्गुरू मित्र मंडळ आयोजित कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश सार्वजनिक माघी गणेशोत्सव कार्यक्रमात महाकुंभ मेळ्याची अनुभूती भाविकांना दिली जात आहे. यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना स्वतः प्रयागराज येथे संगमावर जाऊन आणलेल्या गंगेच्या पवित्र जलाचा लाभ भाविकांना दिला जात आहे. यासाठी नेमकं कसं नियोजन केलं आहे? हे आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया.