Delhi Assembly Election Exit Poll Results 2025: दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडले असून आता एक्झिट पोल्सचे अंदाज समोर येण्यास सुरुवात झाली आहे. बहुतेक एक्झिट पोल्सनी सुमारे २७ वर्षांनंतर राजधानी दिल्लीत भाजपाचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.