Ajit Pawar On CM Fadnavis Not Living At Varsha Bunglow: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर का राहात नाहीत यावरून मागील अनेक दिवस वाद सुरु आहेच. त्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना मुलीची दहावीची परीक्षा असल्याने राहायला गेलो नाही असंही सांगितलं. याच मुद्द्यावर आज पिंपरी चिंचवडमध्ये बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.