Rahul Gandhi Live: नवी दिल्लीत आज राहुल गांधी, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद पार पडत आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत हे कोण-कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.