Suresh Dhas: “आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही”,असं आमदार सुरेश धस आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. तसेच “आका आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा”, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.