Chandrahar Patil: महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांचा कुस्ती सामना सांगलीमध्ये आयोजित करणार, अशी घोषणा चंद्रहार पाटील यांनी केली आहे.