Suresh Dhas: दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांची भेट घेतली. धनंजय देशमुखांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला. धनंजय देशमुख यांच्याबरोबर कोणत्या विषयावर चर्चा झाली? याबद्दल सुरेश धस यांनी सांगितलं.