महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून विरोधत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद महाराष्ट्रातील वाढलेले मतदार यांची आकडेवारीच दिली. यावेळी संजय राऊत यांनी हे ३९ लाक मतं बिहारला जाणार असं म्हटलं आहे.