Pranit More: मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे याचा काही दिवसांपूर्वी सोलापुरात शो पार पडला. हा शो संपल्यावर प्रणितला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे त्याला ही मारहाण करण्यात आल्याचं प्रणित मोरेने सांगितलं आहे. लोकसत्ताशी संवाद साधताना या सर्व घटनेबाबत प्रणित मोरेनं सांगितलं आहे.