Pimpri-Chinchwad: पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेकडून चिखली- कुदळवाडीत अतिक्रमण कारवाई सुरू आहे. दुकाने, कंपनी, घरे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. आपल्या डोळ्या देखत राहतं घर पाडल्याने एक तरुण ढसाढसा रडला.