RBI Repo Rate Cut: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना दिलासा मिळाल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेचा कर्जदारांना कसा फायदा होणार? तसेच रेपो रेट म्हणजे काय? याबाबत अनिरुद्ध राठी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.