Eknath Shinde: आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी एक किस्सा सांगितला.