मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी
संवाद साधला.