Sanjay Raut: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर भाष्य केलं आहे.