Asha Bhosle: काल (९ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसले यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आशा भोसले यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं आहे.