Jitendra Awhad Live: अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अशातच सोलापूर हे पुन्हा एकदा एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चे आले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाची त्यांची व्हिडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत राहुल सोलापूरकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.