Rahul Solapurkar: राहुल सोलापूरकर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. अशातच राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेक जण त्यांच्यावर टीका करत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली आहे.”कलाकारांनी त्यांच्या कले पुरतं मर्यादित राहावं. असे वक्तव्य करु नयेत”, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.