Aaditya Thackeray: ठाकरेंच्या तीन नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच आज देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटींची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. आता यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.