अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. सोलापूरकर यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांना राहुल सोलापूरकर यांनी मित्र म्हणून प्रेमाचा सल्ला दिला आहे.