HSC Exam Update: बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेबाहेर दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे व्हिडीओ सध्या समोर येतायत. बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रावरील प्रकार असल्याचे समजतेय.याशिवाय, पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने पालक संतप्त झाले आहेत. या पालकांच्या प्रतिक्रिया इथे पाहा.