आदित्य ठाकरे हे मातोश्री येथून पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.