प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया याने केलेल्या एका आक्षेपार्ह विधानामुळे तो अडचणीत सापडला आहे. सर्वच स्तरातून त्याच्या विधानावर संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर स्टँडअप काॅमेडीचा दर्जा घसरतोय का? अशा शोमुळे आक्षेपार्ह कंटेंटला प्रोत्साहन मिळतंय का? याबद्दल तरुण पिढिला नेमकं काय वाटतं? लोकसत्ताशी बोलताना सर्वसामान्यांनी व्यक्त केलेली ही रोखठोक मतं…