Hingoli: हिंगोली मधील शेतकऱ्यांनी एक अनोखे आंदोलन छेडले असून, हे शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अर्धनग्न होत मुंबईला निघाले आहेत. सरसकट कर्ज माफी,पीक विमा, सोयाबीन कापसाला अनुदान, वन्य प्राण्याचा बंदोबस्त, पीक विम्यासाठी सिबिलची अट रद्द करा, या सह इतर प्रमुख मागण्यांसाठी हे शेतकरी मंत्राल्यावर चालतं निघाले असून, सरकारने याबाबत गंभीर दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्हाला यापेक्षा मोठे आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी दिला आहे.