ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी शिंदेंच्या केलेल्या कौतुकामुळे आता ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर ठाकरे गटाने केलेल्या टीकेला आता शरद पवार गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिंदेंच्या कौतुकामुळे आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली आहे. नेमकं काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊ.