शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कौतुकानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावरून आता भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. राऊतांचं मन अतिशय छोटं आहे. यह अंदर की बात है संजय राऊत महायुती के साथ हे असं वातावरण ते स्वतः तयार करतात, असं विधानही मुनगंटीवार यांनी केलं.