Sanjay Raut : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. आता संजय राऊत यांच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.