Rajan Salvi: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर लांजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी दुपारी साळवी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.