Vasant More: माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषीराज सावंत काल दुपारी पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. पुणे पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली, यानंतर अखेर ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावर सुखरुप दाखल झाले. आता या संपूर्ण प्रकरणावर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.