Jaya Bachchan: बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तसेच सध्या राज्यसभेच्या समाजवादी पक्षाच्या खासदार असलेल्या जया बच्चन यांनी मंगळवारी ( ११ फेब्रुवारी ) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना चित्रपट उद्योगावर ‘दया’ दाखवावी आणि ही इंडस्ट्री टिकवून ठेवण्यासाठी एक प्रस्ताव आणावा अशी विनंती केली आहे.