Bhaskar Jadhav: माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेतेपदाचा राजीनामा दिला. राजन साळवी हे गुरुवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावर आता आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.